"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका''' ही [[भारत सरकार]] पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय [[दिनदर्शिका]] आहे. [[भारतीय राजपत्र]], भारतीय [[आकाशवाणी]]ने प्रसारित केलेल्या बातम्या, [[भारतीय संसद|भारतीय संसदेच्या]] कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच [[जावा]] व [[बाली]] येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. नेपाळमधील [[नेपाळ]] संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.
 
==दिनदर्शिकेचे स्वरूप==
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. हिच्यानुसार वर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगोरियन कॅलेंडरमधील]] २२ मार्च या दिवशी होते. त्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात ही सुरुवात २१ मार्च रोजी होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू [[पंचांग|पंचांगातील]] शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.
ही कालगणना कशासाठी?