"बोधिसत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,४२५ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
Removed redirect to बोधीसत्व
(बोधीसत्व कडे पुनर्निर्देशित)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
(Removed redirect to बोधीसत्व)
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
#पुनर्निर्देशन [[बोधीसत्व]]
 
[[चित्र:Bodhisattva National Gallery of Victoria.jpg|इवलेसे|बोधिसत्व]]
{{बौद्ध धर्म}}
'''बोधिसत्व''' ('''बोधिसत्त्व''') म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे महान व्यक्ती होय. ही [[बौद्ध धर्म]]ातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी '[[बोधी]]' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.
 
== प्रसिद्ध बोधिसत्व ==
;आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधिसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधिसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
 
* बोधिसत्व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.
 
* बोधिसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग ( jar) आहे.
 
* बोधिसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.
 
* बोधिसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.
 
{{बोधीसत्व}}
{{बौद्ध विषय सूची}}
 
[[वर्ग:बोधीसत्व| ]]
[[वर्ग:बौद्ध शीर्षके]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
३३,२२२

संपादने