"शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तरच त्यास '''शब्द''' असे म्हणतात. <br>
* एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह ,की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो.
उदा. तंगप — '''पतंग'''
 
शब्द हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[वर्ण]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.
 
* एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, ,की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो.
 
== शब्दांचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शब्द" पासून हुडकले