"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७७ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना '''वर्ण''' असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना '''ध्वनिरूपे''' म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.
 
==हे सुद्धा पहा==
==वर्णमाला==
[[मराठी वर्णमाला]] खालील प्रमाणे आहे:
 
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ
 
क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ्
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्
प्, फ्, ब्, भ्, म्
 
य्, र्, ल्, व्
 
स्, श्, ष्, ह्
 
ळ्
 
==वर्णमाला उच्चार==
३४,०५८

संपादने