"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मराठी वर्णमाला''' किंवा '''मराठी मुळाक्षरे''' खालील प्रमाणे आहे; यात...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मराठी वर्णमाला''' किंवा '''मराठी मुळाक्षरे''' खालील प्रमाणे आहे; यात ४८ [[वर्ण]]ांचा समावेश होतो.
----
 
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
 
ओळ १४:
 
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ्
 
----
 
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ [[स्वर]] + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[अ]], [[ऑ]] हे स्वर मिळून १४ स्वर + दोन [[स्वरादी]] ([[अनुस्वार]] व [[विसर्ग]]) + ३४ [[व्यंजन]] असे एकूण ५० [[वर्ण]] दिले आहेत.<ref>मराठी युवकभारती इयत्ता १२ वी</ref>
 
==हे सुद्धा पहा ==