"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[हिंदू]] धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळास]] '''मंदिर''' असेकिंवा देऊळ म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून्मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असे म्हटले जाते.
 
==मूर्ती==
मंदिरात [[मूर्ती]] बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.
Line ८ ⟶ ९:
भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.
 
पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. [[हस्तलिखिते]], [[भूर्जपत्रे]] आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, [[जालना]] येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीआळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पाँडिचेरीचा [[अरविंद आश्रम]], [[दक्षिणेश्वर कालीमंदिर]] (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज [[विद्यापीठ|विद्यापीठाचा]] दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.
 
==इतिहास==
Line २० ⟶ २१:
* धर्मविवेचन
* संगीत
* आयुर्वेदिक वनस्पती संगोपन
* गोशाळा
* अतिथीगृह
Line ३७ ⟶ ३८:
[[हेमाडपंत]] यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील [[गोंदेश्वर मंदिर]], गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.
 
====नागर शैलीशैलीची मंदिरे====
हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो.याचे मंदिराचे आठ वर्गभाग मानलेअसतात. जातात- १. मूल (पाया), २. मसूरक (चौथरा), ३. जंघा (भिंत), .कपोत , ५. गल, ६.शिखर शिखर, ७.आमलक आमलक, ८. कुंभ (कळस) {१}
 
====द्रविड शैलीशैलीची मंदिरे====
कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशातप्रदेशांत ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात. या शैलीचेशैलीच्या मंदिराचे चार प्रकारभाग मानलेअसतात. जातात- १. गोपुर, २.मंडप, ३.विमान, ४.स्तंभयुक्त वेदिका{२}
 
====वेसर शैली====
वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात. यांची रचना ताराकृती जोत्यावर केलेली असते.{३}
 
====भूमिज शैली====
Line ५९ ⟶ ६०:
* अप्सरा
* कासव -
* कीर्तीमुखकीर्तिमुख - प्रवेशद्वाराशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प
* गणेशपट्टी
* घंटा -
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदिर" पासून हुडकले