"कुंदन लाल सैगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७८:
* सैगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात, आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रम होतात. सिलोन रेडियोवर सकाळी ०७-३०- ते ०८०० या जुन्या चित्रपट गीतातील कार्यक्रमात शेवटचे गीत सैगल यांचे असे.
 
तसेच लोककवी [[मनमोहन]] एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-<br/>
तुझ्याच कंठामध्ये अवचित<br/>
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी<br/>
ओळ ८६:
ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे.
 
साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल -इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. त्यांचा आवाज सैगलच्या आवाजाशी मिळताजुळ्तामिळताजुळता आहे असे कुणीतरी म्हटल्यानंतर, रानडे यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणे हेच जीवनाचे ध्येय मानले. सन १९९६पासून, दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या सुमारे ६० गीतांचा गीतांचा विनामूल्य कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे.
 
 
 
 
 
 
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:सैगल, कुंदन लाल}}