"हस्ताक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
'''हस्ताक्षर''' म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या [[लेखणी]], [[पेन्सिल]], [[खडू]] किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेलेकेलेल्या [[अक्षर|अक्षरांचे]] लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका [[रेषा|रेषेत]] सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.<ref>{{cite websantosh | url=http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-handwriting-expert-bart-baget-89605 | title=हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट | publisher=दैनिक सकाळ | date=२९ डिसेंबर २०१७ | accessdate=२९ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=दिनेश मराठे}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
२९,७८९

संपादने