"बनारस हिंदू विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: वर्ग
मध्यप्रदेश वरून उत्तरप्रदेश केले आहे
ओळ १:
'''बनारस हिंदू विद्यापीठ''' [[मध्य प्रदेश|उत्तर प्रदेश]]मधील [[वाराणसी]] शहरातील विद्यापीठ आहे. याला '''काशी विश्वविद्यालय''' किंवा '''बीएचयू''' नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा ''आयटी-बीएचयू'' नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये [[आयआयटी|आयआयटीचा]] दर्जा दिला गेल्यावर या शाखेला ''आयआयटी-बीएचयू'' असे नाव दिले गेले.
 
याची स्थापना १९१६ साली पंडित [[मदन मोहन मालवीय]] यांनी केली होती.