"जलचक्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
1.    [[महासागर|महासागरा]]<nowiki/>तील जलसाठा
पृथ्वीवरील एकुण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते.
 
2.    [[बाष्पीभवन]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जलचक्र" पासून हुडकले