"इराण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५७:
==अर्थतंत्र==
इराण मध्ये मोठ्या प्रमाणात [[खनिज तेल]] असल्याने अनेक राष्ट्रांना इरानच्या राजकारणात रस आहे. हे तेल इराण आपल्याला आणि आपण सांगू त्याच भावात विकावे यासाठी मोठा आंतराष्ट्रीय दबाव इराणवर टाकण्यात येत असतो. अणु कार्यक्रमाची सुरुवात केल्याने. इराणवर [[अमेरिका]] व इतर राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. परंतु [[भारत]] मात्र येथील नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे मिळवत आहे. त्यासाठीचे मूल्य [[रुपया]]त अदा करता येईल अशी व्यापारी रचनाही आता अस्तित्वात आणण्यात आली आहे.
इराणमध्ये केशराचे उत्पादनही होते. इराण मध्ये पिकणारे [[केशर]] हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते.
 
==हे सुद्धा पहा==
*[[बाबक खुर्रामुद्दिन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इराण" पासून हुडकले