"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
माहितीत भर घातली
ओळ २८:
 
== इतर ==
* रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात.तसेच अन्य प्राणी, पक्षीही दिसतात. येथे मोरांची संख्या खूप आहे. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
* ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वतःची शिकारीची शैली बनवली होते. त्याप्रमाणे तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे तो पाण्यात तुफानी वेगाने हालचाली करायचा व शिकार साधायचा<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरीक्षण केले आहे व या वाघाने केलेल्या शिकारींची क्षणचित्रे वाघावरच्या अनेक माहितीपटांत आहेत.