"ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) मजकूर+, जुने विकिदुवे काढले |
दीपाली फडके (चर्चा | योगदान) माहितीत भर घातली |
||
ओळ १७:
'''ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प''' महाराष्ट्रीतल अभयारण्य आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा [[ताडोबा राष्ट्रीय उद्यान|ताडोबा अभयारण्याचे]] ११६.५५ कि.मी. क्षेत्र व [[अंधारी अभयारण्य|अंधारी अभयारण्याचे]] ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळुन संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे.
महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे.येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू आहे.
या प्रकल्पासभोवताल अनेक [[कोळसा]] खाणी आहेत. तेथील उत्खननामुळे व करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होउ शकतो.{{संदर्भ हवा}}
|