"नरसोबाची वाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
→‎उत्पादन: व्यवसाय् अद्ययवत् केला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
ओळ ७१:
 
== उत्पादन ==
नृसिंहवाडी सकस दुधापासून तयार होणार्‍या [[खवा]] व [[बासुंदी]] या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मागणी खूप वाढल्याने या व्यवसायात भेसळ करणार्‍या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. याचा फटका येथील पिढीजात, विश्वासाने व्यवहार करणार्‍या उत्पादकांना बसत आहे शेजारी खूप छोटी छोटी गावे असल्यामुळे भाजीपाला जास्त पिकतो. तसेच नदि भागात ऊस शेती जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.esakal.com/esakal/20110219/5509042125350359110.htm |शीर्षक=दूध भेसळ माफियांना लगाम हवा - सकाळ दैनिक |publisher= सकाळ दैनिक|accessdate=१९ फेब्रुवारी, इ.स. २०११}}</ref>
 
==धार्मिक==