"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ ३५:
== आशियाई सिंह पुनर्निवास योजना ==
[[File:Britishmuseumassyrianlionhuntreliefdyinglion.jpg|200px|thumb|सिंहाचे शिकार करतानाचे छायाचित्र]]
या योजनेनुसार [[कुनो पालपूर अभयारण्य|कुनो पालपूर]] या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्निवासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे [[वाघ]] असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण आसतो. कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकेल. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.
 
== वर्णन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले