"मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎चित्र: मानव
ओळ १७:
'''मानव''' (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा [[सस्तन प्राणी]] आहे. मानवाचा [[मेंदू]] हा प्रगत असल्यामुळे तो [[पृथ्वी|पृथ्वीवरील]] सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.
मानव जातीत दृश्य [[लिंग|लिंगावर]] आधारित [[स्त्री]] व [[पुरुष]] असे वर्गीकरण केले जाते.<br />
<br /> मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी [[आफ्रिका]] [[खंडा|खंडात]] झाला पण आज मानव [[अंटार्क्टिका]] व्यतिरिक्त सर्व [[खंड|खंडांत]] आढळतो. पृथ्वीवरील [[जागतिक लोकसंख्या|मानवाची एकूण लोकसंख्या]] ७.२ [[अब्ज]] आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .
 
==चित्र==
[[चित्र:मानव शरीर.svg|thumb|285px|मानव [[स्त्री]] व [[पुरुष]]([[अवयव|अवयवांच्या]] नावांसहित)]]
[[वर्ग:मानवशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मानव" पासून हुडकले