"इचलकरंजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सोसायटी
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ३८:
 
== साहित्य, कला आणि इचलकरंजी माहिती ==
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.{{दुजोरा हवा आहे.}} त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे [[पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर]] येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडीत [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य सम्मेलन इचलकरंजी येथे पार पडले.इचलकरंजीचे वैभव असलेला राजवाडा येथे सध्या डी. के. टी ई. टेक्सटाईल अँड इंजिनीरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरु आहे.
 
१८७० साली नेटीव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता [[आपटे वाचन मंदिर]] या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इचलकरंजी" पासून हुडकले