"गाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎विस्तार: बदल
ओळ ३:
==विस्तार==
गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे.
तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असे म्हणतात.गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत .हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत .
==इतिहास==
==कर==
"https://mr.wikipedia.org/wiki/गाव" पासून हुडकले