"इंका साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ २९:
इंंका साम्राज्याचा कालखंड हा १४ व्या आणि १५ व्या शतकातील आहे. ही इंका सभ्यता पूर्णपणे भारतीय संस्कृती होती.
दक्षिण अमेरिका हा विस्तीर्ण खंड आहे.मंका आर्य याने अन्डीज पर्वतात कुस्को येथे राजधानी स्थापन केली.त्याने आपल्या बहिणीशीच विवाह केला.ओक्लोन अम्मा ही इंका साम्राज्याची पहिली राणी झाली.पाचव्या पिढीतील कपश उपांकी याने राज्याचा विस्तार केला.
आठव्या पिढीतील राजा वीरकोच याने सर्व जन - जातींना साम्राज्यात सामावून घेतले.त्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धार्मिक क्षेत्रात होते. जनजातींचा धार्मिक नेता आणि शासकीय नेते यांची त्याने एक परिषद भरवली.देवतांची श्रेणी निश्चित केली. धर्मगुरूंचे अधिकार निश्चित केले. सगळे पंथ संप्रदाय एका सूत्रात बांधले गेले. १४२८ मध्ये कुशी इंका हा वीरकोचाचा पुत्र गादीवर आला. त्याच्या काळात भौगोलिक दृष्ट्या साम्राज्याचे त्याने चार विभाग केले.शीघ्र संदेशवहनाची व्यवस्था त्याने केली.केचुआ ही त्याची राज्यभाषा होती. शेतीसाठी पाणीपुरवठा योजना,मंत्रालय , शासकीय नोंदणी ,शीरगणती अशा सर्वच बाबतीत इंका साम्राज्य आघाडीवर होते.
[[वर्ग:साम्राज्ये]]
[[वर्ग:पेरूचा इतिहास]]