"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३९:
<blockquote>"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."</blockquote>
 
याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Human rights: issues and perspectives |आडनाव=Kaul |पहिलेनाव=Jawaharlal |भाषा=English |वर्ष= |पृष्ठ=82 |वर्ष=1995}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक= The Prophet Muhammad's (PBUH) Last Sermon|दुवा=http://www.islamicity.com/mosque/lastserm.HTM}}</ref>
 
== मृत्यू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले