"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Drinking water.jpg|thumb|नळाचे पाणी]]
[[चित्र:Stilles Mineralwasser.jpg|thumb|बाटलीतील मिनरल वॉटर]]
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[प्राणवायू|ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपातस्वरूपात असते. या द्रवरूपात ते निसर्गात पाण्याचीविपुल निर्मितीप्रमाणात होतआढळते. नाहीपाणी बिनरंगाचे, बिनवासाचे असून त्याला स्वतःची चव नसते. परंतुते [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]] सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्याच्या घन रूपाला [[बर्फ]] व वायुरूपाला [[वाफ]] म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रुपातरूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रुपांतरीतरूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्याचे रुपांतररूपांतर द्रवरुपातद्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. पाणीतसेच ह्याबर्फाला विपुलउष्णता प्रमाणातदिलीकी आढळते.त्याचे पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचेहोते आणि चव नसलेले असते.जड पाणी हाफार पाण्याचाफार दुसराथंड प्रकारकेले आहे.की पाणी हे रंगहीन असून [[प्राणी]]-[[वनस्पती|वनस्पतींच्या]]त्याचा सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला [[बर्फ]] व वायुरुपाला [[वाफ]] असे संबोधतातबनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक [[द्रावक]] (Universal solvent) असे संबोधतातम्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते. जे स्वस्थनिरोगी आरोग्यासाठी चांगलंते तितके असणे चांगले असते.पाणी हेम्हणूनच पाण्याला जीवन आहेम्हणतात.
 
अणु बाँब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे.
 
== पाणी विषयक पुस्तके ==
* शुष्क नद्यांचे आक्रोश [[(डॉ. रा. श्री. मोरवंचीकर)]]
* भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती [[(डॉ. रा. श्री. मोरवंचीकर)]]
* उदक चालवावे युक्ती
* भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे  ([[माधव चितळे]])
 
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:पाणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणी" पासून हुडकले