"कोथरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो →‎हेसुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ ७३:
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळीपासून बऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नालाप्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे, नाल्यांमधील अतिक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड यामुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतिवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वांत वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला. खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पूरसदृश्य परिस्थितीचा अनुभव येतो.<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661489.cms. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 02:05:12 GMT.</ref>
 
==हेसुद्धा पाहापहा==
*[[कोथरूड विधानसभा मतदारसंघ]]
==परिसरातील उल्लेखनीय व्यक्तिमत्वे==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोथरूड" पासून हुडकले