"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ४४:
रंग - हिरवा, पोपटी, मोरपिशी
 
''' बृहस्पती ''' ( गुरु / देवतांचे गुरु ) : [[File:Bruhspati Maharaj005.jpg|thumb|बृहस्पती ( गुरु देव )]]
बृहस्पती देव हे देवांचे गुरु मानले गेले आहेत. सुसज्जता आणि धर्म ज्ञानी तसेच देवतांचे बोधक स्वरूप आहेत. ते सत्व गुणी असून ज्ञान आणि शिक्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. हिंदू शास्त्रानुसार, देवांचे गुरु बृहस्पती आणि राक्षसांचे गुरु शुक्राचार्य हे विरोधी आहेत.बृहस्पती यांना शास्त्राचे ज्ञाता, तपस्वी आणि कवी मानले गेले आहे
बृहस्पती (गुरु) हे संपूर्ण ग्रह मालिकेतील सर्वात मोठे आणि विशालकाय ग्रह आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले