"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३७:
रंग - लाल
 
''' बुध ''' ( चंद्रपुत्र ) : [[File:Buddha004.jpg|thumb|बुध देव]]
बुधदेव हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. ते बुद्धीचे कारक असून विष्णू स्वरूप आहेत. बुध ग्रह हे सूर्याच्या जवळचा ग्रह असून गुरुत्वाकर्षणामध्ये पृथ्वीच्या चार पटीने लहान आहे. बुधदेवाला चंद्राचा पुत्र म्हणतात. त्याचबरोबर व्यापार क्षेत्रातील रक्षक आहेत. हे रजो गुणाणुयुक्त असून संवाद आणि बोध याचे प्रतिनिधित्व करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले