"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ २९:
रंग - सफेद, पांढरा
 
''' मंगळ ''' ( भौम / अंगारक ) : [[File:Mangal Maharaj003.jpg|thumb|मंगळ देव]]
मंगळ हे पृथ्वीपुत्र मानले गेले आहे, म्हणूनच त्यांना भौम (भूमिपुत्र ) संबोधतात. हे या नवग्रहातील सेनापती आणि अविवाहित आहेत. आहेत. जे उष्ण, रागिष्ट, ऊर्जावान स्वरूपातील मानले गेले आहे.तसेच कार्यवाहीक, अभिमान, आत्मविश्वास, मन ओळखणारे आणि अहंकार यांचे प्रतिनिधित्व करतात. हे शुभकार्यातील एक महत्वाचे कारक मानले गेले आहे .नवग्रहामध्ये यांचे सूर्य , चंद्र , गुरु यानंतर प्रतिष्ठत ग्रहांमध्ये मोडले गेले आहे.
मंगळदेवाचे वाहन मेंढा असून ते लाल रंगातील अस्तित्व आहे.शिव पुराणानुसार मंगळ हे शिवाच्या थेंबापासून निर्मित झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले