"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ७:
 
== नवग्रह देवता ==
''' सूर्य ''' (अन्य नावे - रवी / आदित्य / दिनकर / सूर्यनारायण / भास्कर इत्यादी) : [[File:Surya Maharaj001.jpg|thumb|सूर्यनारायण]]
सूर्याला ज्योतिषशास्त्रात रवी म्हणतात. त्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्यदेव हे कश्यप पुत्र यातील अदितीचे पुत्र आहेत. ते सात घोडयांच्या रथामध्ये बसून आकाश मंडलात भ्रमण करत असतात, अशी कल्पना आहे. सूर्याला एक पृथ्वीवरील सजीवांचे कारक मानले गेले आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले