"नावे करणे (वाणिज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
({{साचा:बँकिंग}})
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'नावे' या शब्दाचा अर्थ बदलतो
 
१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते [[जमा]] होते. जो पैसे घेतो त्याचे खाते [[नावे]] होते.
 
२) [[मालमत्ता]] खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर [[जमा]] होते. जी [[मालमत्ता]] आत येते ती खात्यावर नावे होते.
 
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो [[महसुली खर्च|खर्च]] असतो तो नावे होतो.
 
[[वर्ग:वाणिज्य]]
५९०

संपादने