"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{साचा:बँकिंग}}
No edit summary
ओळ १:
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.
 
[[बँक|बँकेत]] किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भारानेभरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.
 
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो
 
१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते ([[धनको]]). जो पैसे घेतो त्याचे खाते [[नावे]] होते.
 
२) [[मालमत्ता]] खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.
 
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.