"पपई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र हवे साचा
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.
 
आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्यानेखाल्ल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते.
 
धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्‍यावर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते.
आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर भाजी व सॅलडमार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक,वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते.
पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते.
पपइच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदय्विकारामध्येहृदय विकारामध्ये उपयोगी असतो.
दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते. पपईचे दुध पाचक, जंतुनाशक, उदाररोगहारक असते. यामुळे कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते. तसेच पपइच्या दुधात साखर घालून घेतल्याने अजीर्णही नाहीसे होते.
कच्च्या पपइची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते.
ओळ २५:
खरुज व गजकर्ण यांवर पपइचा चीक लावल्यास फायदा होते.
कच्चा पपइच्छा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात.
''गरोदारावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खानेखाणे टाळावे. पपई उष्ण अस्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो''.
{{चित्र हवे}}
 
==बाह्यदुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/medicinal-papaya/ | शीर्षक = औषधी पपई | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
"https://mr.wikipedia.org/wiki/पपई" पासून हुडकले