"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
==मानवी आरोग्यावर परिणाम==
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच [[वनस्पती]]जीवनास हानिकारक असते.<ref>http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm</ref> हा [[क्षार]] शरीराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील [[पचन|चयापचयासाठी]] व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व [[पित्त]] बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील [[आम्ल]] संतुलित राहते व [[मज्जारज्जू]] व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास [[अशक्तपणा]] येतो, [[त्वचा]] ढिली पडते, पोटर्‍यांमध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, [[रक्त|रक्ताच्या]] गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, [[हाडे]] कमकुवत होतात, चेहर्‍यावर सुरकुत्या पडतात, [[केस]] पांढरे होतात, [[मूत्रपिंड|मूत्रपिंडाचे]] कार्य वाढते [[हात]], [[पाय]], [[चेहरा]] व [[पोट]] यावरयांवर [[सूज]] येते. मिठाचे प्रमाण [[आहार|आहारात]] मिठाचे प्रमाण [[चव|चवी]] पुरतेच असावे.
 
== मिठाची शेती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले