"सदिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q13471665
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[गणित]] व [[भौतिकशास्त्र]] यांनुसार, ज्या [[राशी (गणित)|राशीला]] दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला '''सदिश राशी''' किंवा '''सदिश'''<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक परिभाषा कोश | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = ३१२ | भाषा = मराठी }}</ref> ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Vector'', ''व्हेक्टर'' ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो. सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सदिश" पासून हुडकले