"कृष्ण गंगाधर दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: समानीकरण
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव = कृष्ण गंगाधर दीक्षित
| टोपण_नाव = कवी संजीव
| जन्म_दिनांक = [[एप्रिल १२१४]], [[इ.स. १९१४|१९१४]]
| जन्म_स्थान = वांगी, सोलापूर जिल्हा, [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९९५|१९९५]]
| मृत्यू_स्थान = सोलापूर
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व =
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = गंगाधर गोविंद दीक्षित
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = विमल कृष्ण दीक्षित
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''कृष्ण गंगाधर दीक्षित''' ऊर्फ '''कवी संजीव''' ([[एप्रिल १२१४]], [[इ.स. १९१४|१९१४]] - [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९९५|१९९५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी व गीतकार होते.
 
== जीवन ==
कवी संजीवांचा जन्म [[एप्रिल १२१४]], [[इ.स. १९१४|१९१४]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[सोलापूर|सोलापुराजवळील]] 'वांगी' या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी [[मुंबई|मुंबईच्या]] 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून [[इ.स. १९३९|१९३९]] साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.<br />
संजीव व्यवसायाने [[छायाचित्रकार]] व [[मूर्तिकार]] होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. [[इ.स. १९३०|१९३०]]-[[इ.स. १९३२|३२]] च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. [[इ.स. १९३५|१९३५]] साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली.