"प्रभू भोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ख्रिस्ताच्या जीवनाच्या अंतिम रात्री येशू ख्रिस्ताने आपल्या १२...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
ओळ ११:
(संदर्भ : [[नवा करार]], [https://marathibible.wordpress.com/ मत्तय कृत शुभवर्तमान]
==मार्क कृत शुभवर्तमान अध्याय १४ वा सारांश ==
 
येशूने आपल्या शिष्यांतून दोघांना पाठवले आणि त्यांना सांगितले ,“पाण्याचा घडा घेतलेला मनुष्य तुम्हाला नगरात भेटेल; त्याच्या मागोमाग जा. ज्या घरात तो जाईल त्या घराचा मालक तुम्हाला एक मोठी, सजवून तयार केलेली, माडीवरची खोली दाखवील. तिथं आपल्यासाठी तयारी करा.”
१३तेव्हा तो आपल्या शिष्यांतून दोघांना पाठवतो आणि त्यांना म्हणतो,
“नगरात जा, तिथं तुम्हाला एक पाण्याचा घडा घेतलेला मनुष्य भेटेल; त्याच्या मागोमाग जा. १४आणि जिथं तो आत जाईल तिथल्या घरधन्याला म्हणा, ‘गुरू विचारतात की, मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचं भोजन करायला माझी उतरायची खोली कुठं आहे?’ १५तो स्वतः तुम्हाला एक मोठी, सजवून तयार केलेली, माडीवरची खोली दाखवील. तिथं आपल्यासाठी तयारी करा.”
१६मग त्याचे शिष्य बाहेर गेले व नगरात आले; आणि त्याने सांगितले होते तसे त्यांना आढळले. आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. १७मग संध्याकाळ झाली तेव्हा तो बारा जणांबरोबर येतो. १८आणि ते भोजनास बसले असता व जेवत असता येशू म्हणाला,
“मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्याबरोबर जेवणारा, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
 
सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी ते सर्व अनुभवले आणि त्यांनी वल्हांडणाची ( एक ज्यू सण )तयारी केली. संध्याकाळी येह्सू आला आन शिष्यांबरोबर भोजन घेऊ लागला. जेवताना म्हणाला
१९तेव्हा ते दुःखित होऊ लागले व एकामागून एक ते त्याला विचारू लागले,“तो मी आहे काय?”
“मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्याबरोबर जेवणारा, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
२०आणि तो त्यांना म्हणाला, “बारांतला एक जण; तो माझ्याबरोबर थाळीत भिजवीत आहे. २१कारण मनुष्याचा पुत्र, खरोखर, त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं जात आहे; पण ज्या कोणाकडून मनुष्याचा पुत्र धरला जाईल त्याला हळहळ! तो मनुष्य जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरं झालं असतं.”
 
१९तेव्हाशिष्य ते दुःखितदुःखी होऊ लागलेझाले एकामागून एक ते त्याला विचारू लागले,“तो मी आहे काय?”
२२मग ते जेवत असता त्याने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हटले,
२०आणि तोयेशू त्यांना म्हणाला , “बारांतला एक जण; तो माझ्याबरोबर थाळीत भिजवीत आहे. २१कारणकारण मनुष्याचा पुत्र, खरोखर, त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं जात आहे; पण ज्या कोणाकडून मनुष्याचा पुत्र धरला जाईल त्याला कायमची हळहळ लागेल ! तोअसा मनुष्य जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरं झालं असतं.”
“घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” २३आणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले.२४आणि तो त्यांना म्हणाला,
 
“हे माझं कराराचं रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. २५मी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.”
२२मग२जेवत तेअसताना जेवत असता त्यानेयेशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हटले,
२६आणि त्यांनी एक गीत गाइल्यावर ते जैतुनांच्या डोंगराकडे निघाले.
“घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” २३आणिआणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले.२४आणि तोयेशू त्यांना म्हणाला,
“हे माझं कराराचं रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. २५मीमी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.” जेवण झाल्यावर सर्वांनी गीत गायले आणि ओलिव्ह वृक्षांच्या बागेकडे ते गेले
 
संदर्भ : [https://marathibible.wordpress.com/ मार्क कृत शुभवर्तमान]