"चर्चा:प्रभू भोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५८० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
मजकूर
(नवीन पान: या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापर...)
 
(मजकूर)
या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापरला आहे. संदर्भ म्हणून त्या संकेत स्थळाचे नाव लेखात दिले आहे. असा मजकूर वापरणे योग्य आहे कि नाही या बद्दल कल्पना नाही. कृपया दुरुस्ती असेल तर सुचवा तसेच संदर्भ देण्याची याहून अधिक योग्य पद्धत असेल तर सुचवा.
[[सदस्य:सुबोध पाठक|सुबोध पाठक]] ([[सदस्य चर्चा:सुबोध पाठक|चर्चा]]) १४:२५, २२ डिसेंबर २०१७ (IST)
:{{साद|सुबोध पाठक}}
:इतर संकेतस्थळावरील मजकूर जसाच्या तसा येथे उतरवणे नियमाविरुद्ध आहे. त्या मजकूराचा आढावा तुमच्या शब्दात लिहिलेला चालू शकतो.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १४:३३, २२ डिसेंबर २०१७ (IST)