"चर्चा:प्रभू भोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध पाठक
Content deleted Content added
नवीन पान: या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापर...
(काही फरक नाही)

१४:२५, २२ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापरला आहे. संदर्भ म्हणून त्या संकेत स्थळाचे नाव लेखात दिले आहे. असा मजकूर वापरणे योग्य आहे कि नाही या बद्दल कल्पना नाही. कृपया दुरुस्ती असेल तर सुचवा तसेच संदर्भ देण्याची याहून अधिक योग्य पद्धत असेल तर सुचवा. सुबोध पाठक (चर्चा) १४:२५, २२ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"प्रभू भोजन" पानाकडे परत चला.