"बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अधिकोष ([[इंग्लिश]] : Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
 
अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरुपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असिरीयन, सुमेरियन , चीनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे.
ओळ ६:
भारतात मौर्य काळात "आदेश" नावाचे कागदपत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असते. [[हुंडी]] व्यवहाराचा हा भारतातील पहिला उल्लेख आहे.
 
ग्रीस[[ग्रीक]] तसेच [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्यात]] मंदिरात बसणारे [[सावकार]] पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे [[व्यवहार]] करत असत.
 
आधुनिक अधिकोशांची जडणघडण मुख्यत्वे इटली मधील [[फ्लोरेंस]] , [[जेनोआ]], [[व्हेनिस]] या शहरात झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील [[युरोप|युरोपमध्ये]] बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोशांच्या शाखा अनेक शहरात होत्या. १३९७ साली उघडलेली जिओव्हानी मेडीची यांची मेडीची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्युका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी [[लेखांकन (वाणिज्य )|लेखांकनाची]] पद्धत शोधून काढली.
"https://mr.wikipedia.org/wiki/बँक" पासून हुडकले