"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
समुद्रमंथनासाठी लागलेली [[मंदार पर्वत]]ापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी [[वासुकी]] नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.महाभारतातील [[अर्जुन]]ाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. [[पंडू]]ची पत्‍नी]] [[कुंती नागवंशीय होती.
 
डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील [[महार]] हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्‍या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने [[नागालँड]] प्रांतात आहे.
 
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
५७,२९९

संपादने