"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
* '''[[काळा नाग]]''' ''(Naja naja karachiensis)'' ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने [[पाकिस्तान]]मध्ये व [[राजस्थान]]मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.
* [[शून्य आकडी नाग]] प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच आहेत.
* '''[[थुंकणारा नाग]]''' हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे [[थायलंड]], [[मलेशिया]], [[व्हिएतनाम]] व [[चीन]] या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवास्थाननिवासस्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेउनघेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. [[डिस्कव्हरी चॅनेल]] वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.
[[चित्र:KingCobraFayrer.jpg|thumb|left|नागराज]]
* '''[[नागराज]]''' (किंग कोब्रा) हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मीळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार असा हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. हा साप घनदाट जंगले पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मीळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येईपर्यंत अंड्याचे रक्षण करतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले