"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५३:
* नाग दूध पितो- वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पीत नाही.
* नाग गारुड्याच्या पुंगीपुढे नाचतो (डोलतो) - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारूडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारूडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
* नागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो. (ग्रामीण भागात याला '''डूख धरणे''' असेहीअसे म्हणतात.)
* नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो
 
===चित्रपटातील गैरसमजुती===
अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.
* सर्वांत प्रसिद्ध चित्रपट [[इ.स. १९८६|१९८६]] मधील [[श्रीदेवी]], [[अमरीश पुरी]] व [[ऋषी कपूर|ऋषीकपूर]] चा [[नागिन, चित्रपट|नागिन]] आहे, ज्यामध्ये श्रीदेवी ही नागनागाचे तसेच मानवी रूप धारण करू शकत असते.
* [[जॅकी श्रॉफ]] चा 'दूध का कर्ज' इत्यादीहा चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे. हा चित्रपट [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]] या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे
 
== संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले