"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
ओळ ३१:
 
==राजकीय इतिहास==
इसवी सन ६२९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी नरदेव हा तिबेटच्या सिंहासनावर आला.तो महत्वाकांक्षी आणि पराक्रमी होता.त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. [[नेपाळ|नेपाळवर]] त्याने आक्रमण केले.नेपाळच्या राजाने प्रसंग ओळखून आपली कन्या नरदेवाला दिली.तिने जाताना आपल्याबरोबर बुद्धाची एक मूर्ती नेली आणि तिबेटच्या राजघराण्यात गौतम बुद्धाची उपासना सुरु झाली.चीनच्या राजानेही आपली कन्या नरदेव याला दिली, तिनेही येताना शाक्यमुनी आणि मैत्रेय बुद्ध यांच्या प्रतिमा सोबत आणल्या. या दोन्ही पत्नींच्या निमित्ताने राजा नरदेव याला [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] परिचय झाला. नरदेवाने थोन मि संभोत या बुद्धीमान आचार्याला आपल्या राजवाड्यात पाचारण केले.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन </ref>
 
==आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले