"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ४०:
==भारतीय भिक्षूंचे आगमन==
इसवी सन ७४० ते ७८६ या काळात भारतीय भिक्षूंचे तिबेटमध्ये आगमन झाले.बौद्ध पंडित आचार्य शांतिरक्षित हा पहिला प्रभावी भारतीय प्रचारक मानला जातो. त्याने तिबेटची यात्रा केली. राजा नरदेव याने त्याचे विशेष स्वागत केले.ल्हासाच्या जवळ त्याने विहार बांधला.तेथे विद्यापीठ सुरु झाले आणि शांतिरक्षित त्याचा कुलगुरू झाला.काम वाढायला लागल्यावर त्याने भारतातून आचार्य पद्मसंभव याला बोलावून घेतले.योगाचार या विषयाचा पद्मसंभव याचा विशेष अभ्यास होता.त्याने भिक्षुसंघाची स्थापना केली.अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात पाठविले.शांतिरक्षित आणि पद्मसंभव यांच्या प्रयत्नातून बौद्ध धर्मप्रचारकांचा ओघ तिबेटमध्ये सुरु झाला.
 
==तिबेटचे प्राचीन धर्मसाहित्य==
विहार,संघ आणि विद्यापीठे यांच्यामाध्य्मातून बौद्ध धर्माचा प्रसार तिबेटमध्ये झाला.चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘बस्तीन’ हा प्रख्यात तिबेटी इतिहासकार होवून गेला. त्याने तिबेटचे सर्व साहित्य संकलित केले.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले