"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ३७:
राजाने स्वत: संभोताचे शिष्यपद स्वीकारले . त्याने संभोताजवळ चार वर्षे अध्ययन केले.
ताने अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली.केवळ व्याकरण या विषयावरच त्याने कारंडव्यूह,रत्नमेघ इ.ग्रंथ लिहिले.तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म,संस्कृती ,राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.
 
==भारतीय भिक्षूंचे आगमन==
इसवी सन ७४० ते ७८६ या काळात भारतीय भिक्षूंचे तिबेटमध्ये आगमन झाले.बौद्ध पंडित आचार्य शांतिरक्षित हा पहिला प्रभावी भारतीय प्रचारक मानला जातो. त्याने तिबेटची यात्रा केली. राजा नरदेव याने त्याचे विशेष स्वागत केले.ल्हासाच्या जवळ त्याने विहार बांधला.तेथे विद्यापीठ सुरु झाले आणि शांतिरक्षित त्याचा कुलगुरू झाला.काम वाढायला लागल्यावर त्याने भारतातून आचार्य पद्मसंभव याला बोलावून घेतले.योगाचार या विषयाचा पद्मसंभव याचा विशेष अभ्यास होता.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले