"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात आवश्यक भर घातली.
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ ३६:
संभोताने आपल्या सोळा सहकारी सदस्यांसह भारतात प्रयाण केले. गौतम बुद्धांच्या पवित्र बोधिवृक्षाला प्रणाम करून त्याने आपल्या अभ्यासाला आणि कार्याला सुरुवात केली. संभोताने संस्कृत,पाली,अर्धमागधी या भाषांचा अभ्यास केला. बौद्ध ग्रंथालये पाहिली. तेथील ग्रंथ अभ्यासले आणि त्यांच्या प्रतीही करून घेतल्या. लिपीदत्त आचार्य सिंह घोष यांच्याकडे त्याने लिपीशास्त्राचा अभ्यास केला.तिबेटला परत आल्यावर त्याने मध्य भारतातील प्राचीन लिपीवर आधारित तिबेटी लिपी शोधून काढली. या राजलिपीचा स्वीकार तिबेटने केला.
राजाने स्वत: संभोताचे शिष्यपद स्वीकारले . त्याने संभोताजवळ चार वर्षे अध्ययन केले.
ताने अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली.केवळ व्याकरण या विषयावरच त्याने कारंडव्यूह,रत्नमेघ इ.ग्रंथ लिहिले.तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म,संस्कृती ,राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले