"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो V.narsikar (चर्चा) यांनी केलेले बदल संदेश हिवाळे यांच्या आवृत्...
लेखात आवश्यक भर घातली.
ओळ २८:
 
बहुसंख्य [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] असलेले तिबेटी लोक [[दलाई लामा]] ह्यांना [[धर्म]][[गुरू]], पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून [[१४ वे दलाई लामा]] [[तेंझिन ग्यात्सो]] हे [[धर्मशाळा, हिमाचल प्रदेश]] येथे [[भारत सरकार]]च्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात.
लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष . चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती,शिक्षण,धर्म,साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंत:करणपूर्वक स्वागत केले.” (डॉ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५ , भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ )
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले