"मधुसूदन घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे
ओळ १:
'''डॉ.मधुसूदन घाणेकर''' हे एक [[मराठी]] नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत [[भारत]], [[नेपाळ]], [[सिंगापूर]],[[थायलंड]], [[मलेशिया]], [[न्यू झीलंड]], आणि [[श्रीलंका]] आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्‌स(२०१२)मध्ये झाली आहे.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12061770.cms 'सबकुछ मधुसूदन' 'लिम्का बुक'मध्ये]</ref>
 
साहित्यविश्व संस्थेतर्फे मुंबईत फेब्रुवारी २०११त घेण्यात येणाऱ्या विश्वसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांची निवड करण्यात आली असल्याचे साहित्यविश्व संस्थेचे सहनिमंत्रक प्रा. श्रीराम चौधरी आणि हेमंत नेहते यांनी सांगितले.
ओळ १४:
डॉ. घाणेकर हे साहित्यगौरव, व्ही.आर्ट्स, फ्रेंड्स इंटरनॅशनल हाहाहाऽऽ लाफ इंटरनॅशनल, हँडरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाऊंडेशन, युनिव्हर्सल अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल फाऊंडेशन, दत्तोपासक कै. ताई घाणेकर शताब्दी समिती या संस्थांचे अध्यक्ष आहेत.,
 
==मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये==
* २०१३-१४ हे वर्ष त्यांच्या एकपात्री कलाप्रवासाचे ५०वे वर्ष आहे.
* अध्यक्ष : एकपात्री कलाकार परिषद, पुणे (२०१२-१३)
ओळ ३५:
* अश्या बायका तश्या बायका (महिलांसाठी)
* मधुबोली (कुंडली,हस्तरेषा,अंकशास्त्र,वास्तुशास्त्रविषयक रंजक कार्यक्रम)
 
-------------
==हे सुद्धा पहा==
पहा :* [[एकपात्री नाटक]]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:घाणेकर, मधुसूदन}}
 
[[वर्ग:नाटकमराठी नाटककार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]