"ताळेबंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ब्यालंसशीट कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
No edit summary
ओळ २:
द्वी-नोंदी पद्धतीने [[पुस्तपालन]] केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. ([[इंग्लिश]] : Balance sheet )
 
व्यवसायाच्या ताळेबंदा मध्ये येणे असलेली रक्कम, [[देयता|देय रक्कम]] , [[मालमत्ता]] , [[कर्ज]], उत्पन्न, खर्च आणि [[नफा]] किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठराविक दिवशी उदा. तिमाही , सहामाही चा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.
 
ताळेबंदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे द्वी-नोंदी पद्धतीची अचूकता पाहणे, व्यवसायाचा आर्थिक आढावा घेणे हा होय.
"https://mr.wikipedia.org/wiki/ताळेबंद" पासून हुडकले