"देयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
व्यवसायाला किंवा व्यक्तीला इतरांना द्यावी लागणारी सर्व रक्कम 'देयता' ([[इंग्लिश]] : Liability) म्हणून ओळखली जाते. घेतलेले [[कर्ज]] किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केले फायदे याच्या मोबदल्यात रक्कम देण्याची जबाबदारी म्हणजे देयता होय.
 
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/देयता" पासून हुडकले