"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
== जैन धर्माचे तत्त्वज्ञान==
* जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव, मनुष्य, पक्षी, पशुपशू इ. विविध रूपात जन्म घेतो.
* अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म, आकाश, पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत. अजीव हे चैतन्यविरहित आहेत. जीव व पाच प्रकारचे अजीव मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनाव्यतिरिक्तदर्शनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
* पाप, पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य, इ.चांगले फळ मिळवून देणारा कर्म-समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्यपुण्याच्या विपरीत असा कर्मसमुदाय. त्याची ८२ कारणे आहेत. त्यांनाच 'आश्रव' असे नाव आहे.
* ज्ञान-जैन तत्त्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते. परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
* 'अहिंसा परमो धर्मः' हा मुख्य नियम या धर्मात मानला जातो.
* स्यादवाद - एखाद्या वस्तूसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो. हा सिद्धान्त सप्तभंगी सिद्धान्त म्हणून ओळखला जातो.
# स्यादस्ति =- शक्य आहे, की ते आहे,
# स्यान्नास्ति =- शक्य आहे, की ते नाही,
# स्यादस्ति च नास्ति च =- शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
# स्यादव्यक्तव्यम् =- शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
# स्यादस्ति च अव्यक्तव्यं च =- शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
# स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च =- शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
# स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च =- शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.{{संदर्भ हवा}}
 
=== पंचमहाव्रते ===
५५,२३४

संपादने