"बहिणाबाई चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =बहिणाबाई नथुजी चौधरी
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २४११ ऑगस्ट १८८० [नागपंचमी]
| जन्म_स्थान = असोदा जळगाव (महाराष्ट्र)
| मृत्यू_दिनांक =३ डिसेंबर १९५१ ,जळगाव
ओळ २०:
| प्रभावित =
| पुरस्कार = खान्देशकन्या कवयत्री
| वडील_नाव = कुखाजीउखाजी महाजन
| आई_नाव = भिमाई उखाजी महाजन
| पती_नाव = नथुजी खंडेराव चौधरी
| पत्नी_नाव =
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''बहिणाबाई नथुजी चौधरी''' (२४११ ऑगस्ट, [[इ.स. १८८०]] - ३ डिसेंबर, [[इ.स. १९५१]]) या [[लेवा बोलीभाषा|अहिराणी]]-[[मराठी]] कवयित्री होत्या.
 
==चरित्र आणि जीवन ==
बहिणाबाईंचा जन्म [[असोदा,जळगाव|असोदे]] ([[जळगाव जिल्हा]] ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.{{संदर्भ हवा}}त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव कुखाजीउखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा.{{संदर्भ हवा}}
 
(इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.{{संदर्भ हवा}} नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आले. {{संदर्भ हवा}} बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्याएकाहत्तराव्या वर्षी जळगावात ०३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.{{संदर्भ हवा}}
 
त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या [[ओवी|ओव्या]] रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र [[सोपानदेव चौधरी]] त्या कागदावर लिहून ठेवत.<ref>http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80</ref>