"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रचना
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = [[गॉडफ्री नेलर]] याने [[इ.स. १६८९]] मध्ये रंगविलेले न्यूटनचे व्यक्तिचित्र
| पूर्ण_नाव = आयझॅक न्यूटन
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २५/१२/१६४२]], [[इ.स. १६४२]]
| जन्म_स्थान = [[वूल्सथॉर्प-बाय-कोल्स्टरवर्थ]], [[लिंकनशायर]], [[इंग्लंड]]
| मृत्यू_दिनांक = [[मार्च २०]], [[इ.स. १७२७]]
ओळ ३५:
}}
 
'''सर आयझॅक न्यूटन''' (एफ.आर.एस्.) (२५ जानेवारीडिसेंबर १६४३१६४२ - २० मार्च १७२७) हे एक थोर [[इंग्लंड|इंग्रज]] [[भौतिकशास्त्रज्ञ]], [[गणितज्ञ]] व [[तत्त्वज्ञ]] होते.
==बालपण==
सर आयझॅक न्यूटन [[जानेवारीडिसेंबर २५]], [[इ.स. १६४३१६४२]] रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले.<br>
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना [[गणित|गणिताची]] आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचा]] शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे.
{{पुनर्लेखन}}
ओळ ७०:
 
==मृत्यू==
सर आयझॅक न्यूटन यांचे [20मार्चमार्च २०]], [[इ.स. १७२७]] रोजी निधन झाले.